Government of India

सर्व बातम्या

क्रमांक विषय तारीख Description डाउनलोड
1 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे, आपले स्वागत करीत आहेत. 23-04-2020 00:00:00 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे, आपले स्वागत करीत आहेत. View
2 जाहिरात - प्राधिकरणातर्फे सहकारी संस्थांचे निवडणूक कामकाज करणा-या अधिका-यांची बाजू मांडणेसाठी वकीलास तालीकेवर घेणेबाबत 09-07-2021 00:00:00 महत्वाची सूचना - दर्शकांना विनंती करण्यात येते की, याबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि / अथवा तालुका (वॉर्ड) सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. View
3 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेश 06-09-2022 00:00:00 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेश View
4 कृ. उ. बा. स. यांच्या निवडणूकांच्या संदर्भात आचार संहिता Date 03-03-2018 14-11-2022 00:00:00 कृ. उ. बा. स. यांच्या निवडणूकांच्या संदर्भात आचार संहिता Date 03-03-2018 View
5 कृ. उ. बा. स. निवडणूका पुढे ढकलण्याचे आदेश 23-12-2022 00:00:00 कृ. उ. बा. स. निवडणूका पुढे ढकलण्याचे आदेश View
6 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांकरिता अंतिम करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये सुधारणा करणेबाबतचा मतदार यादी कार्यक्रम 08-02-2023 00:00:00 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांकरिता अंतिम करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये सुधारणा करणेबाबतचा मतदार यादी कार्यक्रम View
7 सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा आरंभ आदेश - दि. ०१-०४-२०२१ ते दि. ३१-१२-२०२१ आणि दि. ०१-०१-२०२२ ते ३१-१२-२०२२ या कालावधीमधील पात्र असलेल्या संस्थांच्या निवडणूकांचा आरंभ 15-02-2023 00:00:00 सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा आरंभ आदेश - दि. ०१-०४-२०२१ ते दि. ३१-१२-२०२१ आणि दि. ०१-०१-२०२२ ते ३१-१२-२०२२ या कालावधीमधील पात्र असलेल्या संस्थांच्या निवडणूकांचा आरंभ View
8 TENDER – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयात लिपिक नि टंकलेखक व शिपाई पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे (एजन्सी द्वारे) करून घेण्याकरितां इ-निविदा जाहिरात 01-02-2024 00:00:00 TENDER – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयात लिपिक नि टंकलेखक व शिपाई पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे (एजन्सी द्वारे) करून घेण्याकरितां इ-निविदा जाहिरात View