Government of India

मदत

स्क्रीन रीडरच्या साहाय्याने माहिती वाचणे

विविध स्क्रीन-रीडर्स प्राप्त करण्याबाबतची माहिती खालील तक्त्यामध्ये पाहता येईल.

स्क्रीन रीडर संकेतस्थळ मोफत / कमर्शिअल
स्क्रीन अ‍ॅक्सेस फॉर ऑल (एसएएफए) http://www.nabdelhi.org/NAB_SAFA.htm मोफत
नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप अ‍ॅक्सेस (एनव्हीडीए) http://www.nvda-project.org/ मोफत
सिस्टम अ‍ॅक्सेस टू गो http://www.satogo.com/ मोफत
थंडर http://www.screenreader.net/index.php?pageid=2 मोफत
वेबएनीव्हेअर http://webanywhere.cs.washington.edu/wa.php मोफत
एचएएल http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 कमर्शिअल
जेएडब्ल्यूएस http://www.freedomscientific.com/jaws-hq.asp कमर्शिअल
सुपरनोव्हा http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 कमर्शिअल
विंडो-आईज् http://www.gwmicro.com/Window-Eyes/ कमर्शिअल

वेगवेगळ्या स्वरूपातील फाईलमधली माहिती पाहणे

या संकेतस्थळावर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट अशा वेगवेगळ्या स्वरूपातील फाईल्समध्ये माहिती पुरविण्यात आली आहे. ही माहिती योग्य प्रकारे पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्स अथवा सॉफ्टवेअर्स आपल्या ब्राउझरवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. या फाईल्समधली माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्सची यादी खालील कोष्टकामध्ये दिली आहे.

दस्तऐवजाचा प्रकार डाऊनलोडसाठी प्लग-इन
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ) फाईल्स
वर्ड फाईल्स
एक्सेल फाईल्स
पॉवरपॉईंट सादरीकरण