PHOTO
सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
श्री. अशोक गाडे
शैक्षणिक अर्हता : -- बी. एस्. सी. (AGRI), डी. सी. बी. एम., जी. डी. सी. ॲण्ड ए.
ईमेल : scea-pune[at]gov[dot]in
दुरध्वनी क्र. : (020) 26054141
सेवा तपशिल :
महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवेत सन १९९६ पासून कार्यरत आहेत.
सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण या पदावर दि.04/12/2023 पासुन कार्यरत आहेत.