Government of India

आयुक्त

आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

श्री. अनिल महादेव कवडे (भा. प्र. से., से. नि.)
शैक्षणिक अर्हता : B. Sc. (Agri.)
ई.मेल. : scea-pune[at]gov[dot]in.
दुरध्वनी क्रं. : (020) 26051177

सेवा तपशील :

१९८७ - उपजिल्हाधिकारी संवर्गात पुणे येथे नियुक्ती

पुणे तसेच कोल्हापूर येथे विविध पदस्थापना -

  • उपविभागीय अधिकारी
  • भूमी संपादन अधिकारी
  • जिल्हा पुनर्वसन अधिकारी
  • निवासी उपजिल्हाधिकारी
  • पुणे एम. आय. डी. सी. येथे प्रादेशिक अधिकारी
  • अतिरिक्त जिल्हाधिकारी, सांगली
  • उपायुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

सन २००४ ला भारतीय प्रशासनिक सेवेत नियुक्ती

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे (दि. २९-०६-२०११ ते १०-०२-२०१४)
  2. जिल्हाधिकारी, अहमदनगर (दि. १६-०२-२०१४ ते २६-०४-२०१७)
  3. नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे (दि. २७-०४-२०१७ ते २२-०१-२०२०)
  4. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (दि. २२-०१-२०२० ते ३०-०४-२०२४)

आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे या पदावर मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे आदेश शासन राजपत्र क्रमांक अप्रदा - १८२४ / प्र. क्र. २७ / १३-स, दिनाक १६-०३-२०२४ अन्वये नियुक्ती झाली असून त्यांनी दिनांक ०२-०५-२०२४ रोजी मध्यान्ह पूर्व पदभार स्वीकारला आहे.