PHOTO
सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
डॉ. पांडुरंग लक्ष्मण खंडागळे,
शैक्षणिक अर्हता : -- बी. व्ही. एस्. सी. अँड ए. एच., एच.डी.सी. एम., जी. डी. सी. ॲण्ड ए.
ईमेल : scea-pune[at]gov[dot]in
दुरध्वनी क्र. : (020) 26054141
सेवा तपशिल :
महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवेत सन १९९६ पासून कार्यरत आहेत.
मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे खाजगी सचिव, उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, विभागीय उपनिबंधक, प्रादेशिक सह संचालक (साखर), सहनिबंधक सहकारी संस्था, अपर निबंधक सहकारी संस्था, सचिव - कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे इत्यादि विविध पदांवर काम केलेले आहे.
त्यांनी अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था, अपर निबंधक (प्रशासन), अपर निबंधक (लेखा परीक्षण) या पदांचा अतिरिक्त पदभार यशस्वीरित्या सांभाळला आहे.
सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण या पदावर दि.०१-०६-२०२२ पासुन कार्यरत आहेत.